top of page

                  The Best Roller Basketball  Trainer

Be active, learn a new sport, or build on your current skills. If you think you have what it takes to excel, than you are invited to join me at Roller Basketball Association . I have been developing sports players into Roller Sports since 2015, with training options that cater to all levels. Whether you’re just starting out or are looking to become a professional, my lessons and training may just be the perfect fit for you.
--------------------------------
सक्रिय रहें, एक नया खेल सीखें, या अपने वर्तमान कौशल का निर्माण करें यदि आपको लगता है कि आपके पास एक्सेल करने में क्या है, तो मुझे रोलर बास्केटबॉल असोसिएशन में मुझसे जुड़ने के लिए आमंत्रित किया जाता है मैं 2015 के बाद से खेल के खिलाड़ियों को रोलर स्पोर्ट्स में विकसित कर रहा हूं, जिसमें प्रशिक्षण के विकल्प हैं जो सभी स्तरों को पूरा करते हैं चाहे आप अभी शुरू कर रहे हैं या एक पेशेवर बनना चाहते हैं, मेरे पाठ और प्रशिक्षण आपके लिए एकदम सही हो सकते हैं.

Maharashtra Players Won Gold Medal in India's Team in International Competition of Roller Basketball

सभी ने अपना अमूल्य समय निकाल कर इस मीटिंग को ज्वाइन किया और मीटिंग के अंदर जो भी बातें बताए गए उस बातों को ध्यान में रखते हुए आप आगे काम से जुड़ जाए आने वाले समय के लिए आप अपनी मेहनत को शुरू करें यह प्रयास रहे हम आशा करते हैं कि हमने जो बातें बताएं वह आपको पूरे ध्यान में समझ में आ जाए फिर से एक बार सभी जिला से जुड़े हुए सचिव का या उनके साथ जो भी जुड़े हैं सभी का महाराष्ट्र रोलर बास्केटबॉल असोसिएशन के और से बहुत-बहुत धन्यवाद.

महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्री मा.नवाबजी मलिक व माजी मंत्री मा.मो.आरेफजी ( नसीम ) खान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक विभागाचे अ‍ॅड. मोहम्मद खान पठाण व चिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे, मा.अब्दुल हफीज अब्दुल रहेमान,यांच्या हस्ते महाराष्ट्र रोलर बॉस्केट बॉल असोसिएशनच्या खेळाचे पुस्तकाचे प्रकाशन  महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्री मा.नवाबजी मलिक व माजी मंत्री मा.मो.आरेफजी ( नसीम ) खान हे नांदेड शहरात आगमन झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्र रोलर बॉस्केट बॉल असोसिएशनच्या खेळाचे पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री मा.मो.आरेफजी ( नसीम ) खान यांच्या हस्ते दि.14/07/2021रोजी दुपारी 04:00 वा. उर्दू घर , देगलुर नाका, नांदेड येथे करण्यात आले.यावेळी  चिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे, मा.अब्दुल हफीज अब्दुल रहेमान  यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र रोलर बॉस्केट बॉल असोसिएशनचे सचिव इमरान खान यांना शाल व पुष्पहार घालुन त्यांचे स्वागत करण्यात आले. मा.नवाबजी मलिक व  मा.मो.आरेफजी ( नसीम ) खान यांनी इमरान खान यांच्या खेळाचे प्रशंसा करुन त्यांच्या कामगिरीची व खेळाडूंना चांगल्या प्रकारे शहराचे , राज्याचे, व देशाचे नाव उज्वल करुन खेळाडूंना उच्च स्तरापर्यंत नेणासाठी पुढेही अशीच कामगिरी करावी म्हणून पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र रोलर बास्केटबॉल असोसिएशन तर्फे कॅम्प घेण्यात आले कॅम्प मध्ये सहभाग घेतलेले खेळाडूंना काल संध्याकाळी स्केटिंग ग्राउंड येथे नांदेड स्केटिंग च्या पालकांच्या हस्ते खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले व या मुलांना कॅम्प केल्या नंतर खेळाडूंना शुभेच्छा दिले 

School Game 3rd Online Nationals Orientation Training Program  Roller Basketball Game in Maharashtra, Date of 27 January 2022
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे तिसरी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम घेण्याचा आदेश देण्यात आले होते या रोलर बास्केटबॉल खेळाचा आयोजन अ‍ॅमेच्योर फेडरेशन ऑफ रोलर बॉस्केटबॉल, इंडिया तर्फे आयोजित महाराष्ट्र रोलर बास्केटबॉल असोसिएशन तर्फे घेण्यात आली खेळाडूंना खेळाबद्दल माहिती व खेळाला शालेय स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सवा वाढण्यास करिता मार्गदर्शन देण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वेगवेगळे क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यांनी खेळाडूंना खेळा बद्दल व खेळाचा मॅथ्यू बद्दल माहिती दिली व या खेळासाठी दररोज एक तास ते दोन तास सराव करण्याची सूचना केली हा खेळ लवकरच खेळाडूंच्या भविष्यासाठी लाभदायी ठरणार.

रोलर बास्केटबॉल च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाने अंडर U 11 मध्ये प्रथम अंडर U 14 व मध्ये प्रथम U 17 मध्ये दुतीय व अंडर U 19 मध्ये प्रथम या चांगला विजय घेऊन महाराष्ट्र राज्याचा नाव उज्वल केलेला आहे.या सर्व खेळाडूंना रोलर बास्केटबॉल महाराष्ट्र परिवार तर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन.

राष्ट्रीय रोलर बॉस्केटबॉल स्पर्धेत खेळाडू सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल विजयी झालेल्या खेळाडूंना मा.आयुक्त व महापौर , मनपा. नांदेड यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र रोलर बास्केटबॉल असोसिएशन तर्फे आज विविध जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व सचिव यांच्याशी ऑनलाईन मीटिंग संपन्न झाली

महाराष्ट्र राज्यस्तरीय रोलर बॉस्केटबॉल व स्पर्धेतील विजेते खेळाडूंचे मा. आमदार. श्वेताताई महाले पाटील, भाजपा युवा नेते मा. शिवराज पाटील व मा. शंतनुभाऊ बोंद्रे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन व बक्षिस वितरण सोहळा थाटात संपन्न झाले.

Principal of Chandrapur School Felicitated the winners of the Roller Basketball State Competition

Today at Nanded Railway Station, Maharashtra State Sports Minister Hon'ble Sanjay Bansode Felicitated the Players of Nanded District who won Gold medals in the National Roller Basketball Championship held in Jammu Kashmir in the Maharashtra Team in the Station area by handing over Medals and Certificates to the Players and Wished them all the best for the future.🛼🏀💐🤝

bottom of page